दोहा पवन तनय संकट हरण – मंगल मूरति रूप् । राम लखन सीता सहित – हृदय बसहु सुरभूप् ॥ सियावर रामचंद्रकी जय । पवनसुत हनुमानकी जय । बोलो भायी सब संतनकी जय ।
ध्यान दें
मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असल्या मुळे श्री हनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता नहीं आहे. वाचकास विनंती आहे की त्यानंन्हे हिंदी हनुमान चालीसा वाचावी. धन्यवाद.
Marathi and Hindi both are written using the same script called ‘Devanagari’ and hence a separate version of Hanuman Chalisa for Marathi is not required as it will be the replica of Hindi Hanuman Chalisa itself. We recommend you to read the original Hindi version of Hanuman Chalisa written in Awadhi language.
हनुमान चालीसा मध्ये भगवान हनुमान यांच्या संपूर्ण जीवनाचे सार लपलेले आहे. याला वाचल्याने जीवनात प्रेरणा मिळते हनुमान चालीसा पठणाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
1. असे मानले जाते की हनुमान चालीसा भय, संकट आणि विपत्ती आल्यावर वाचल्याने सर्व दुःख दूर होतात.
2. जर एखादी व्यक्तीवर शनीची साडेसाती चालू असेल तर हनुमान चालिसा वाचल्याने त्याच्या जीवनात शांती येते.
3. जर कोणाला दृष्ट शक्ती परेशान करत असतील तर हनुमान चालिसा वाचल्याने मुक्ती मिळते.
4. जर एखादा अपराध केल्यावर आत्मग्लानी वाटत असेल तर हनुमान चालीसा वाचून प्रायश्चित करता येते.
5. भगवान गणेशाप्रमानेच हनुमान देखील कष्ट दूर करतात. म्हणून अश्या परिस्थितीत हनुमान चालिसा वाचल्याने लाभ मिळतो.
6. नियमित हनुमान चालिसा वाचल्याने मन शांत आणि तणाव मुक्त होते.
7. सुरक्षित यात्रेसाठी हनुमान चालीसा वाचावा. असे केल्याने लाभ मिळतो आणि भय वाटत नाही.
8. कोणतीही इच्छा असताना हनुमान चालीसा वाचल्याने लाभ मिळतो.
9. हनुमान चालीसा वाचल्याने कपटी व्यक्तीचे देखील मनपरिवर्तन होते.
10. हनुमान जी बळ आणि बुद्धीचे देवता आहे. म्हणून हनुमान चालीसा च्या पठाणाने या दोन्हीची प्राप्ती होते
Tags: Hanuman Chalisa PDF in Marathi, हनुमान चालीसा मराठी पीडीएफ डाउनलोड, hanuman chalisa pdf download, हनुमान चालीसा फायदे, हनुमान चालीसा मराठी अर्थ, सम्पूर्ण हनुमान चालीसा डाउनलोड pdf, हनुमान चालीसा मराठी अर्थ सहित, हनुमान चालीसा मराठी अर्थ सहित, हनुमान चालीसा डाउनलोड करनी है, hanuman chalisa marathi pdf file, hanuman chalisa marathi pdf file download, hanuman chalisa marathi pdf free download, hanuman chalisa marathi pdf file, hanuman chalisa marathi pdf, hanumanchlisa marathi per bhannaat, हनुमान चालीसा मराठी PDF Download, हनुमान चालीसा मराठी pdf, हनुमान चालीसा मराठी pdf download
Leave a Reply